जळगाव ः प्राथमिक आरोग्य केंद्रातून लसीची दोन परिचारिकांनी चोरी करून मोटारीमध्ये लसीकरण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली आहे.<br />#corona #jalgaon #sarkarnama #vaccine <br /><br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics